कोंबड्याचे अवेळी आरवणे
Category:
साहित्य - ललितआज सगळीकडे सर्व प्रकारचे प्रदूषण बघावयास मिळते. त्यात वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे वेगवेगळे आजार आणि जीवन पद्धती बदलत आहेत. असाच एका कोंबड्याच्या सवयीत झालेला बदल..!
September 20, 2014
Category:
साहित्य - ललितआज सगळीकडे सर्व प्रकारचे प्रदूषण बघावयास मिळते. त्यात वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे वेगवेगळे आजार आणि जीवन पद्धती बदलत आहेत. असाच एका कोंबड्याच्या सवयीत झालेला बदल..!
September 20, 2014
Category:
लेखसंग्रहऋग्वेदापासून ते सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था ही दहा महिन्यांची सांगितली आहे. भिंतीवर दिनदर्शिका नसतांनाच्या काळात हा महिना कसा मोजला असावा? ह्या शंकेचे निरसन आयुर्वेदाच्या चष्म्यातून देणारा लेख.
September 18, 2014
Category:
लेखसंग्रहनिरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!!
September 17, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनदेवावर विश्वास नसलेले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतात की देव कुठे आहे, कुणी बघितलाय का? पण मग वैज्ञानिकांना हे विचारा की त्यांनी अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन यातलं काहीतरी बघितलंय का?
September 17, 2014
Category:
साहित्य - ललितज्यांनी मला शिकवले/ घडवले अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरे तर या प्रत्येक व्यक्तीवर विस्ताराने लिहायला हवे तसा विचारही आहे.आज त्यांचा उल्लेख करुन त्यांच्या बद्दल एक दोन वाक्यात भावना व्यक्त करणे अस प्रयत्न आहे. खरोखरीच मी या सर्वांचा ऋणी आहे.
September 16, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 15, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृष्ण कमळ-
September 15, 2014
Category:
लेखसंग्रहजम्मू-काश्मीर हे राज्य भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. देशी विदेशी पर्यटक, दांपत्यांना मधुचंद्रासाठी आवडणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिंदी चित्रपटांसाठी लागणारे निसर्गाचे देखावे, वैष्णोदेवीची यात्रा, अमरनाथ यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी दिग्दर्शक काश्मीरचा आवर्जून वापर करत असतात. मात्र गेली काही वर्षे हे राज्य दहशतवाद्यांची कर्मभूमी बनून आहे.
September 13, 2014
Category:
साहित्य - ललितट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)
September 13, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपोलीस खात्यातील मी एक आहे. पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही! माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. सद् रक्षणाय …..
September 11, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti