बस…
Category:
साहित्य - ललित
November 3, 2014
Category:
साहित्य - ललित
November 3, 2014
Category:
साहित्य - ललितएकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे काय नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच नाव ब्लॉगला दिले आणि लिहायला सुरुवात गेली……
November 3, 2014
Category:
लेखसंग्रहइतक्या मोठ्या प्रमाणावर आतंकी कारवाया ज्या ठिकाणी चालत असतील, तेथे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना याविषयी माहिती कशी मिळत नाही? कि माहिती मिळूनही पोलीस-प्रशासन त्याकडे कानाडोळा करते कि पोलीसही त्यात सामील असतात? तृणमूलच्या नेत्याच्या घरी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनीच पुरावे नष्ट केले आहेत. बंगलादेशची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्याची हुजी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती आहे व काही राजकीय नेत्यांना, नामवंत व्यक्तींनाही ठार मारण्याची हुजीची योजना होती, असे इतके दिवस झोपलेले पश्चिम बंगालचे पोलिस आता सांगत आहेत.
October 29, 2014
Category:
साहित्य - ललितकोठी समोर रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला एक उंच मोठा रंग-बिरंगी रंगांचा कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. …….
October 25, 2014
Category:
साहित्य - ललितमी अजून शाळेत जावयास लागलो नव्हतो. त्या वेळी आम्ही वर्ध्याला केळकर वाडीत खळदकर यांचे घरात भाड्याने राहत होतो. नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तेथेच माझ्या हातून पाटीवर …..
October 21, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2014
Category:
लेखसंग्रहकाश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात.
October 16, 2014
Category:
साहित्य - ललित
October 16, 2014
Category:
साहित्य - ललित
मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||
October 15, 2014
Category:
लेखसंग्रहआयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.
October 13, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti