आयुष्य लढा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 1, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 1, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनतीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते.
January 1, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 1, 2015
Category:
लेखसंग्रहजगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.
December 25, 2014
Category:
लेखसंग्रह
December 25, 2014
Category:
लेखसंग्रह
December 21, 2014
Category:
लेखसंग्रह
December 20, 2014
Category:
लेखसंग्रहआज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते
December 18, 2014
Category:
लेखसंग्रह
December 18, 2014
Category:
लेखसंग्रहब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत.
December 15, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti