कथा

बंडूचे चातुर्य

Category:

 

वडगावात एक मोठा वाडा होता. वाड्यातील बिऱ्हाडात चार मुलगे होते. राजू, संजू, अजू, बंडू ही त्यांची नावे. रामराव त्या वाड्याचे मालक. त्यांना मूलबाळ नव्हते. ते फार मायाळू होते. मुलांना ते कधी खाऊ देत, कधी पैसे देत. एकदा ते गावाला जायला निघाले. ते तीन महिन्यांनंतर परत येणार होते.

  December 18, 2023


साहित्य - ललित

ब्युटीपार्लरमध्ये अनोळखी मृतदेह

Category:

 

यशवंत सकाळच्या न्याहरीसाठी आले, तोच सदू निरोप घेऊन आला की क्राईम ब्रॅंचचे इन्स्पेक्टर हिरवे त्यांना भेटायला आले आहेत.
यशवंत मनाशीच हंसले आणि म्हणाले, ‘त्यांना आतच पाठव न्याहरीला.”
इन्स्पेक्टर हिरवे आपल्याला भेटायला येणार, हे यशवंताना अपेक्षितच होतं.

  December 17, 2023


लेखसंग्रह

आंतरराष्ट्रीय राजकारण – भारतीय माध्यमांची दृष्टी

Category:

 

भा’रतात वर्तमानपत्रांना सुरुवात होऊन २२० वर्षं पूर्ण होत आली आहेत. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु करुनही १८७ वर्षं पूर्ण झाली आहेत.

  December 17, 2023


साहित्य - ललित

शेतकऱ्याचे चातुर्य

Category:

 

एका चोराने देवळातली घंटा चोरली व तो जंगलातल्या बाजूने पळून गेला. जंगलातून जाताना चोराला वाघाने ठार केले. चोराने चोरून नेलेली घंटा जंगलातच पडून राहिली. पुढे ती घंटा एका माकडाला सापडली. माकड आपले दररोज दिवसा रात्री जोरजोराने ती घंटा वाजवी. जंगलाजवळच्या गावात त्या घंटेचा आवाज ऐकू येई. गावातील लोकांना वाटे रात्री, अपरात्री घंटा कोण वाजविते?

  December 17, 2023


लेखसंग्रह

शेवगा

Category:

 

एक अत्यंत बहुगुणी तसेच अत्यंत उपकारक. कोकणातील नारळ याला आपण कल्पवृक्ष म्हणतो अगदी त्याचप्रमाणे शेवग्याला कल्पवृक्षच म्हणावे लागेल. कारण शेवग्याचे मूळ, साल, पाने, फुले तसेच शेवग्याच्या शेंगा या सर्वच गुणकारक असतात. कारण शेवग्याचे मूळ, फुले, पाने व साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषध पद्धतीत केला जातो. तसेच शेवगा, शेंगा, पाने, फुले यात फार मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

  December 16, 2023


लेखसंग्रह

सेरेंगेटीचे जिराफ

Category:

 

एखादी जिराफीण खूप आवडल्यावर तो आपल्या खोकल्याच्या मर्दानी आवाजाने तिच्यावर जबरदस्त भुरळ घालतो. मग जिराफीण त्याच्याभोवती सारखी घोटाळत राहते – हा प्रणयाराधन-सोहळा जगासमोर आला सेरेंगेटीच्या अगदी ताज्या संशोधनांतून ! जिराफ तसे शांत स्वभावाचे.

  December 16, 2023


लेखसंग्रह

सेरेंगेटीचे जिराफ

Category:

 

एखादी जिराफीण खूप आवडल्यावर तो आपल्या खोकल्याच्या मर्दानी आवाजाने तिच्यावर जबरदस्त भुरळ घालतो. मग जिराफीण त्याच्याभोवती सारखी घोटाळत राहते – हा प्रणयाराधन-सोहळा जगासमोर आला सेरेंगेटीच्या अगदी ताज्या संशोधनांतून ! जिराफ तसे शांत स्वभावाचे.

  December 16, 2023


कथा

बिरबलचे स्वर्गारोहण

Category:

 

बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरविण्यासाठी त्याचा द्वेष करणारे लोक नेहमीच काहीना काही डाव रचीत असत. परंतु बिरबलापुढे त्यांची डाळ मुळीच शिजत नसे. त्यांचे सर्व डाव त्यांच्याच अंगाशी येत व त्यांची चांगलीच फटफजिती होते.

  December 16, 2023


लेखसंग्रह

सॅनफ्रान्सिस्को

Category:

 

सॅनफ्रान्सिस्को प्रत्येक शहराला त्याचा असा इतिहास असतो. त्याला स्वतःचा चेहरा मोहरा असतो. त्याची खास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परंपरा, पार्श्वभूमी आणि संदर्भ असतात. शिवाय त्याला जसा भूतकाळ असतो, तसाच वर्तमानही असतो.

  December 16, 2023


लेखसंग्रह

देवाच्या नावाने

Category:

 

जगभरात बहुतेक गोष्टी या देवाच्या अथवा नावाने चाललेल्या आहेत.सर्वच देशात, धर्माच्या नावाने अनेक कर्मकांड सुरू आहेत, उलथापालथ सुरू आहे, कोणताही देश अथवा धर्म यामध्ये मागे नाही, अनेक तर्कहीन अशा गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जाते.

  December 15, 2023