तोतयाचे कांड
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
Category:
लेखसंग्रहThere may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनखरेच विचार करण्यासारखे आहे , म्हणून मी माझा मित्र बापू राऊत याला फोन केला , उलट त्यानेच मला प्रश्न विचारला अश्लील म्हणजे काय. मी भरपूर शब्द सागितले तो नाही म्हणत गेला , शेवटी मीच म्हणालो तू सांग…त्याने एका शब्दात उत्तर दिले…. कपडे.
Category:
लेखसंग्रहहिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. महाराष्ट्रातील हिवाळा हा उत्तर भारतातील थंडी पेक्षा खूपच सुसह्य व गुलाबी म्हणण्या इतपत आनंददायी असतो. या दिवसात ना पावसाची पिरपिर ना उन्हाच्या झळा.
Category:
लेखसंग्रहवासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो.
Category:
लेखसंग्रहताकाला आयुर्वेदात तक्रम असे म्हणतात. ताक हे एक अमृत आहे कारण ताकाला अनेक प्रकारचे फायदे असतात. तसेच ताक कसे बनवितात याची सोपी रीतही आयुर्वेदात सांगितली आहे.
Category:
लेखसंग्रहपशुपती व्रत
Category:
लेखसंग्रहलॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता.
Copyright © 2025 | Marathisrushti