दाण्याची चिक्की
Category:
खाद्ययात्रामंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. दाणेकूट घाला. ढवळून घ्या
March 17, 2017
Category:
खाद्ययात्रामंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. दाणेकूट घाला. ढवळून घ्या
March 17, 2017
Category:
शहरे आणि गावेचीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 16, 2017
Category:
खाद्ययात्रा
March 16, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.
March 16, 2017
Category:
खाद्ययात्राभावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेसिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.
March 16, 2017
Category:
खाद्ययात्रा१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये
March 15, 2017
Category:
शहरे आणि गावेउत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.
March 15, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम सर्व साहित्य घालून कढी उकळून घ्या. मग हिंग, जिरे आणि मिरच्यांची फोडणी द्या. फार गोड ताक असल्यास कढी फुटते आणि चविष्ट लागत नाही. बदल म्हणून फोडणीत २ लवंगा, १ तुकडा दालचिनी घालता येईल. मेथी दाणे व थोडे धने, लाल मिरच्याही घालतात. कढीच्या फोडणीत हळद न घालता चिमूटभर हळद तशीच घाला, म्हणजे रंग चांगला येईल.
March 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti