इतिहासकालीन शहर कच्छ
शहरे आणि गावे

इतिहासकालीन शहर कच्छ

Category:

 

गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.

अवैध शस्त्रांचे कारखाने
शहरे आणि गावे

अवैध शस्त्रांचे कारखाने

Category:

 

बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.

इथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण
शहरे आणि गावे

इथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण

Category:

 

इथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.

इक्वेटोरीयल गिनी
शहरे आणि गावे

इक्वेटोरीयल गिनी

Category:

 

इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.

अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट
शहरे आणि गावे

अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट

Category:

 

अंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्‍या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.

अशोक स्तंभ
शहरे आणि गावे

अशोक स्तंभ

Category:

 

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.

इंदूरचे होळकर पॅलेस
शहरे आणि गावे

इंदूरचे होळकर पॅलेस

Category:

 

होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

इक्वेडोर
शहरे आणि गावे

इक्वेडोर

Category:

 

लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.

अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा
शहरे आणि गावे

अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

Category:

 

गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे.

इजिप्त
शहरे आणि गावे

इजिप्त

Category:

 

इजिप्त हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.