औनिंगा तलाव
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेब्रिस्टॉल हे लोकसंख्येच्या बाबतीत इंग्लंडमधील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेकॉमेट मॉथ किंवा मादागास्कर मुन मॉथ हा आफ्रिका खंडात आढळणारा पतंग जगातील अत्यंत सुंदर पतंगांपैकी एक मानला जातो.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावेतिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे.
November 5, 2018
Category:
शहरे आणि गावे
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेमेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेथायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेलिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
November 3, 2018
Category:
शहरे आणि गावेलायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द’ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.
November 3, 2018
Category:
शहरे आणि गावेलिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.
November 2, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti