थेन्मला
Category:
शहरे आणि गावेथेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग.
October 9, 2023
Category:
शहरे आणि गावेथेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग.
October 9, 2023
Category:
शहरे आणि गावेपूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे.
October 8, 2023
Category:
शहरे आणि गावेकक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत.
October 8, 2023
Category:
शहरे आणि गावेमुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे.
October 8, 2023
Category:
शहरे आणि गावेकासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत.
October 7, 2023
Category:
शहरे आणि गावेल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.
October 6, 2023
Category:
शहरे आणि गावेकण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.
October 6, 2023
Category:
शहरे आणि गावे
October 6, 2023
Category:
शहरे आणि गावेपैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
October 5, 2023
Category:
शहरे आणि गावेएर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात.
October 5, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti