नंद्याल
Category:
शहरे आणि गावेनंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे.
October 19, 2023
Category:
शहरे आणि गावेनंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे.
October 19, 2023
Category:
शहरे आणि गावेकडप्पा हे आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील एक महत्त्वाचे शहर आहे. वायएसआर जिल्ह्याचे कडप्पा हे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४१२ किलोमीटरवर हे शहर असून, पेन्ना नदी या शहरापासून ८ किलोमीटरवरुन वाहते.
October 19, 2023
Category:
शहरे आणि गावेहनुमान जंक्शन हे शहर आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. या शहरातील हनुमान मंदिराजवळ चार महामार्ग एकमेकांना ठेवतात, म्हणूनच या शहराला ‘हनुमान जंक्शन’ असे अनोखे नाव प्राप्त झालेले आहे
October 19, 2023
Category:
शहरे आणि गावेबासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.
October 19, 2023
Category:
शहरे आणि गावेगुंटकल हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आंध्र प्रदेशात असले, तरी कर्नाटकातील बेल्लारीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर आहे.
October 18, 2023
Category:
शहरे आणि गावेनेल्लूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री पोट्टी श्री रामलू यांच्या स्मरणार्थ ‘श्री पोट्टी श्री रामलू नेल्लूर ‘ नावाच्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; पण शहराचे नेल्लूर नाव मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे.
October 18, 2023
Category:
शहरे आणि गावेगुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे.
October 18, 2023
Category:
शहरे आणि गावेभिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे.
October 17, 2023
Category:
शहरे आणि गावेसूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.
October 17, 2023
Category:
शहरे आणि गावेकाकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात.
October 17, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti