चांदबिबीचा महाल, अहमदनगर
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेठाण्यातील नौपाडा भागातली जुनी आईस फॅक्टरी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही आज नौपाड्यातील हजारो रहिवासी आपला पत्ता लिहिताना `आईस फॅक्टरीजवळ’ असाच लिहितात. अजूनही या भागात जाताना रिक्शावाल्याला आईस फॅक्टरी सांगितले की तो बरोबर आपल्याला तिकडे नेतोच.
Category:
शहरे आणि गावेअचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
Category:
शहरे आणि गावेएकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेनागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेतेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केटच्या’ धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला.
Category:
शहरे आणि गावेनागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.
Category:
शहरे आणि गावेसीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेCopyright © 2025 | Marathisrushti