शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३.९५ लाख हेक्टर कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – मराठी विश्वकोशाचे संस्थापक. त्यांची मुख्य ओळख कोशकार, साहित्यिक आणि प्राच्यविद्या पंडित अशी करून देता येईल. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते वीस वर्षे अध्यक्ष होते.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी. इतके आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

लळिंग किल्ला – धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे – मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्हा

Category:

 

वायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्‍या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.

  June 22, 2015