चकली
Category:
खाद्ययात्रासर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.
Category:
खाद्ययात्रासर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.
Category:
खाद्ययात्राकांदा आणि पनीर तळून घ्यावे. दूध वापरुन काजू थोडे वाटून घ्यावे. टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यानंतर त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी. नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे. या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. शिजल्यानंतर वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुनघालून सजवावे.
Category:
खाद्ययात्राबासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा. कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा. तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे.
Category:
खाद्ययात्राकोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.
Category:
खाद्ययात्रासुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे.
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेCategory:
शहरे आणि गावेCategory:
शहरे आणि गावेCopyright © 2025 | Marathisrushti