जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्टरी
Category:
शहरे आणि गावे
December 6, 2016
Category:
शहरे आणि गावे
December 6, 2016
Category:
शहरे आणि गावे
December 6, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 6, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 6, 2016
Category:
खाद्ययात्राकणिक मिठ टाकुन भिजवुन घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या चपट्या गोळ्या करुन घ्याव्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे,
December 6, 2016
Category:
खाद्ययात्राचुरमु-यामधे फरसाण, शेव, खाक-याचा चुरा आणि खारेदाणे एकत्र करावेत. फळांच्या फोडींवर लिंबू पिळून त्यात मीठ, काळे मीठ, चाट मसाला, साखर आणि कोथिंबीर घालून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत.
December 6, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 6, 2016
Category:
खाद्ययात्राशेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते.
December 6, 2016
Category:
शहरे आणि गावे
December 3, 2016
Category:
खाद्ययात्रामक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.
November 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti