लेखसंग्रह

जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

Category:

 

२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच

  October 18, 2022


लेखसंग्रह

गुंतवणूक आणि बचत

Category:

 

बचत आणि गुंतवणूक हे शब्द आपण प्रसारमाध्यमांमधून आणि आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच ऐकत असतो . पैशांची बचत करणे आणि कुठेतरी पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत असते . पण योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी या शब्दांचा नेमका अर्थ समजावून घेणे व ते अंमलात आणणे महत्त्वाचे असते .

  October 18, 2022


साहित्य - ललित

दैवगती

Category:

 

रेवा रिमोट कंट्रोलची मोठी गाडी घेऊन इकडे तिकडे बागडत होती . खुश होती . साडेचार वर्षाची चिमुरडी . सुप्रिया सारखा सावळा सतेज रंग , नाजुक जिवणी , टप्पोरे डोळे , अतिशय गोड परी दिसत होती . ‘ मम्मा , मम्मा ‘ अशा तिच्या हाका चालू होत्या . छोटा गोरा गोरा पार्थ गाडी बरोबर धावत होता . सीमा समोर बसून त्यांची गंमत बघत होती.

  October 16, 2022


लेखसंग्रह

आयुर्वेदाची आजाराचा विचार करण्याची पद्धत

Category:

 

आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे

  October 15, 2022


साहित्य - ललित

भुताचे बाप

Category:

 

गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे .

  October 13, 2022


लेखसंग्रह

स्वातंत्र्यवीरांचे मुंबईतील वास्तव्य – सावरकर सदन

Category:

 

शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते.

  July 23, 2022


साहित्य - ललित

शिवकाल भूषण

Category:

 

भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत,

  July 20, 2022


साहित्य - ललित

भारत सुवर्णभूमी…

Category:

 

भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,

  July 18, 2022


लेखसंग्रह

सावरकरांना मिळालेला वैचारिक वारसा

Category:

 

केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते.

  July 16, 2022


साहित्य - ललित

ज्ञानगंगेच्या प्रवाहात

Category:

 

भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला शिक्षणापासून वंचित केलंस आणि तो दहावीत तीनदा नापास होऊन सुद्धा पुढील शिक्षण घेतोय. काय पाप केलेय गं मी म्हणून तू मला अशी शिक्षा देत आहेस? का मला दहावीनंतर शिकता आलं नाही?

  July 15, 2022