चाय पे चर्चा – आवळ्याचे तेल – देशी/ विदेशी
Category:
लेखसंग्रह
November 9, 2015
Category:
लेखसंग्रह
November 9, 2015
Category:
लेखसंग्रह
October 16, 2015
Category:
लेखसंग्रह
October 16, 2015
Category:
साहित्य - ललित
August 5, 2015
Category:
साहित्य - ललित
July 28, 2015
Category:
खाद्ययात्राआपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे. टमाटर, कांदे आणि शिमला मिर्च ही आहे. तेवढ्यात लेकीचा फोन आला. बहुतेक तिच्या आईने तिला आज बाबा रेसिपी बनविणार आहे याची कल्पना दिली असेल. ती म्हणाली, बाबा नेहमी सारखी पंजाबी स्टाईल पनीरची भाजी बनवू नका, काही तरी वेगळ बनवा. विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना सुचली. पनीर, टमाटर, कांदे आणि शिमला मिरची (ढोबळी मिरची) वापरून भाजी करायचे ठरविले.
July 21, 2015
Category:
अवर्गिकृत
July 2, 2015
Category:
साहित्य - ललित
June 27, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 3, 2015
Category:
साहित्य - ललित
May 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti