साहित्य - ललित

समाजातील जड़णघडणीत संत साहित्याचे योगदान

Category:

 

संतसाहित्यवाङमयनिश्चितच सामाजिक स्तरावर , समाजाच्या जडणघडणीवर तसेच समाज कल्याणाच्या विचारांनी प्रेरित असून सत्य मानवी धर्माची! मानवी नीतिमूल्यांची! जाणीव करून देणारी अवीट अविरत प्रवाही वांग्मयीन गंगोत्री आहे.

  November 22, 2021


साहित्य - ललित

सात्विक सुखानंद

Category:

 

सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं ! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.!!

  November 21, 2021