C-विद्याधर करंदीकर
कालभैरव जयंती
Category:
लेखसंग्रहकार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरवाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. भैरव म्हणजे शैव परिवारातील एक देवता. या कालभैरवाला किंवा भैरवांना शिवांचे अवतार मानले आहे. शैव आगमनात यांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत.
October 1, 2023
श्री एकनाथ षष्ठी
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण षष्ठी रोजी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे निर्वाण झाल्याने या तिथीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात.
October 1, 2023
वसंतोत्सवारंभ
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत.
October 1, 2023
गीता जयंती
Category:
लेखसंग्रहमार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. गीता संपूर्ण जगताची आई आहे. व मार्गदर्शक सुद्धा आहे.
October 1, 2023
रंगपंचमी – फाल्गुन कृष्ण
Category:
लेखसंग्रहरंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.
October 1, 2023
महाशिवरात्री
Category:
लेखसंग्रहमाघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
October 1, 2023
रामदास नवमी – माघ कृष्ण
Category:
लेखसंग्रहमाघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.
October 1, 2023