उठा, उठा.. ‘मोती’ आंघोळीची..
Category:
साहित्य - ललितअजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
November 5, 2021
Category:
साहित्य - ललितअजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
November 5, 2021
Category:
साहित्य - ललितसिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा.
November 5, 2021
Category:
साहित्य - ललितचार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी.
November 3, 2021
Category:
साहित्य - ललितअजून पन्नास वर्षांनी ‘मध्यमवर्गीय’ हा शब्द गुगलमध्ये सर्च करायला गेलं तर ‘उत्तर’ मिळण्याची शक्यता फारच कमी असेल हे मात्र नक्की!!!
November 1, 2021
Category:
साहित्य - ललितदाम करी काम’ चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना जोग यांनी अविस्मरणीय चाली दिल्या. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटातील ‘शुभंकरोति म्हणा मुलांनो..’ हे जयश्री गडकर यांच्या तोंडी असलेले गीत कुणीतरी विसरणं शक्य आहे का?
October 31, 2021
Category:
साहित्य - ललितसदुसष्ट वर्षांच्या या जीवन प्रवासात प्रसंगी पुण्यातील फुटपाथवर झोपलेला हा माणूस अमेरिकेत जाऊ शकतो हे कुणाला सांगितलं तर, खरं वाटेल का? जर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ आत्मविश्वास आणि जिवलग मित्रांचा सहवास असेल तर सर्व काही शक्य आहे.
October 30, 2021
Category:
साहित्य - ललितआॅक्सिजनचा ‘मास्क’ लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हा कापडी ‘मास्क’ कायमस्वरूपी वापरत रहा.. मग कोरोनाच काय त्याचा ‘आजोबा’ही तुमच्या वाटेला जाणार नाही…
October 29, 2021
Category:
साहित्य - ललिततितली उडी..’ हे गाणं वैजयंतीमालावर चित्रीत केलेलं होतं. त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदाच महंमद रफी यांच्या ‘बहारों फुल बरसाओं..’ व ‘तितली उडी..’ या शारदा अय्यंगारच्या गाण्याला असा दोघांनाही मिळाला!!
October 28, 2021
Category:
साहित्य - ललितमी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
October 27, 2021
Category:
साहित्य - ललितत्यांच्याकडे गेलं की, कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यावर ते स्वतःच्या हाताने काॅफी करुन द्यायचे. कथाचित्र कसे हवे आहे ते स्वतः पोझेस घेऊन दाखवायचे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. वेळ सांगून यायला जमणार नसेल तर फोन करुन तसे सांगण्याची, त्यांनी मला ताकीद दिली होती.
October 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti