C-सुरेश नावडकर
ज्युबिली वास्तु
Category:
साहित्य - ललितबैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!
July 25, 2023
आ लौट के आजा मेरे मित..
Category:
लेखसंग्रह१९५७ साली मुंबईत घडलेली ही गोष्ट आहे. आई वडील व मुलगा असं तिघांचं छोटं कुटुंब. वडील हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करणारे प्रख्यात कवी. एके दिवशी सकाळीच बापलेकात किरकोळ कारणावरून वाद झाले.
June 29, 2023
जमुना तुही है, तुही मेरी मोहिनी!
Category:
लेखसंग्रहनवरंग’ चित्रपटातील कवीची प्रेरणा ही त्याची साधीसुधी असणारी पत्नीच असते. मात्र पतीला आपल्यापेक्षाही देखण्या स्त्रीच्या सहवासात राहून काव्य स्फुरते, असा गैरसमज करुन घेतल्याने ती त्याच्या जीवनातून निघून जाते. दरबारात राजाने सांगितल्यावर काव्य न स्फुरल्याने कवी हताश होतो.
June 25, 2023
“नुक्कड”चा बायस्कोपवाला..
Category:
लेखसंग्रहपूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.
June 22, 2023
रंग मांडियेला पुण्यनगरी ठाई…
Category:
लेखसंग्रहवीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले.
June 18, 2023
देशापायी सारी इसरु माया, ममता, नाती…
Category:
लेखसंग्रहतिरुपतीमध्ये सध्या ‘आंध्र प्रदेश पोलीस मीट २०२१’ चे आयोजन करण्यात आलेले आहे. श्यामसुंदर हे तिरुपती पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये सर्कल इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत. ‘ड्युटी मीट’साठी त्यांची पोलीस उपअधीक्षक मुलगी जे. सी. प्रशांती ही देखील तिथे हजर झाली.
June 15, 2023
मन्ना लिजा
Category:
लेखसंग्रहपॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला.
June 11, 2023
बिस्कुट
Category:
लेखसंग्रहपन्नास वर्षांपूर्वी आमच्या खेडेगावात माझ्या काकांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रीला होत्या. दुकानात सारखी येणारी गिऱ्हाईकं म्हणजे लहान मुलंच असायची. त्यांची खरेदी असायची ती गोळ्या व बिस्कीटांची! पाच, दहा पैसे देऊन हातात दिलेली बिस्कीटं घेऊन ती धूम पळायची.
June 8, 2023
अगं बाई, अरेच्चा!
Category:
लेखसंग्रहकालच्या रविवारीच गोष्ट आहे. शनिवारी माझ्या एका मित्राने अचानक आॅफिसवर येऊन माझ्याबरोबर पार्टी करण्याचा बेत बोलून दाखवला.
June 4, 2023