फ्रॉम शोभा डे..
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचकली, कडबोळी, भाजाणी आणि करंज्या… या गाण्यात…
Category:
साहित्य - ललितएक राजा होता. त्याला एकच मुलगा. एकुलता एक राजपुत्र म्हणून साहजिकच त्याचे बालपण खूप लाडात गेले. लाड करण्यामुळे त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुणपणीच त्याची प्रकृती बिघडली. काहीही खाल्लेले त्याच्या अंगी लागेना.
Category:
साहित्य - ललितबगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे..
Category:
लेखसंग्रहमित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहम्हातारपण म्हणजे दुसऱ्यांदा जगण्याचे बालपण. आपले वय जसे जसे वाढत जाईल तसे तसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढतच गेला पाहिजे. म्हातारी माणसं नेहमी म्हणत असतात की आम्ही इतके पावसाळे पाहिले आहेत. पण पावसामुळे तुमच्यात किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला यावर तुम्ही अनुभवापासून काय काय शिकला ते ठरत असते.
Category:
लेखसंग्रहमैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते.
Copyright © 2025 | Marathisrushti