हास्य वेदना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 7, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 7, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 7, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 5, 2018
Category:
लेखसंग्रहयेथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.
September 4, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनदोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील.
September 4, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 2, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसंपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.
September 1, 2018
Category:
साहित्य - ललितआपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते.
September 1, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 1, 2018
Category:
साहित्य - ललित
August 31, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti