साहित्य - ललित

निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म (सुमंत उवाच – ९६ )

Category:

 

माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे!

साहित्य - ललित

सोनकी झाली निवृत्त (सुमंत उवाच – ९५)

Category:

 

निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे.

साहित्य - ललित

जन्मले पृथ्वी वरती (सुमंत उवाच – ९४)

Category:

 

शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे.

साहित्य - ललित

बुडत्यास आधार काठीचा (सुमंत उवाच – ९३)

Category:

 

हे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री वादळातून बाहेर पडायला मदत करू शकतो.

साहित्य - ललित

खरडुनी अक्षरे पुन्हा पुन्हा (सुमंत उवाच – ९२)

Category:

 

ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग या जगात आहेत, एक- अभ्यास करून, वाचून, पाठांतर करून, घोकून, लिहून मिळणारे ( पुस्तकी ) ज्ञान.

साहित्य - ललित

योग साधनेचा येता (सुमंत उवाच – ९०)

Category:

 

कर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो.

साहित्य - ललित

पर्जन्ये पातळी ओलांडे रती (सुमंत उवाच – ८९)

Category:

 

“माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात.

साहित्य - ललित

उत्तम ते सर्वगुण (सुमंत उवाच – ८८)

Category:

 

चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार?

साहित्य - ललित

प्राण जाई निघून जेव्हा (सुमंत उवाच – ८७)

Category:

 

प्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत?