आवरणे कसले, कधी (सुमंत उवाच – ८६)
Category:
साहित्य - ललितमाणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही.
Category:
साहित्य - ललितमाणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही.
Category:
साहित्य - ललितप्रत्येक गोष्टीला व्यवहारात आणले तर ती गोष्ट गोष्ट न राहून त्याला व्यवहाराचा मुलामा चढतो आणि मग केवळ व्यवहारा साठी माणूस जगतो.
Category:
साहित्य - ललितहा माझा मित्र आहे ना, अगदी चिकित्सक आहे. कुठे काय बोलावं कळत नाही याला. चिकित्सक असावं माणसाने पण त्यालाही काही प्रमाण असतेच ना. कधी कधी माझी प्रचंड चिडचिड होते अशा वागण्याने.
Category:
साहित्य - ललितहे सगळं कोणा मूळे सुरू आहे, याचा शोध घेत न बसता, आपल्यामुळे त्यातले काय कर्म साध्य होते याचा विचार करायला हवा. मी लिहायला बसतो, मला आधी सुचतं मग मी लिहायला बसतो असे फार कमी वेळा होते.
Category:
साहित्य - ललितजे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं.
Category:
साहित्य - ललितसंकटे येता घरा, सावध असावे! स्वतःस वेळ देऊनी, साऱ्यांस थोडेच दिसावे!! असे म्हणताना त्याचा नेमका अर्थ लागला नाही तर मात्र आपण दुसऱ्याच्या आयुष्यातले खेळणे तर बनून रहात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे.
Category:
साहित्य - ललितभिंतींनाही कान असतात म्हणे, जरा हळू बोलावे असे म्हणणारे पेपर मधे कोण ड्रग्स घेतो, कोण पैसे खातो, कोण कोणाच्या आड येतो या विषयांवर मात्र संध्याकाळी पारावर बसून जोरदार भाषण देत असतो.
Category:
साहित्य - ललितआपण जे कर्म करतो, त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते. म्हणून म्हटले जाते की जेवढे पाप करावे तेवढे मरण सोपे नाही.
Category:
साहित्य - ललितप्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल.
Category:
साहित्य - ललितकेवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti