साहित्य - ललित

उभ्या कपारी मधला प्राणी (सुमंत उवाच – ६)

Category:

 

संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.

साहित्य - ललित

भूल देऊनी करता क्रिया (सुमंत उवाच – ५)

Category:

 

नशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत.

साहित्य - ललित

उगारुनी काठी दुसऱ्या माथी (सुमंत उवाच – ४)

Category:

 

समोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच.

साहित्य - ललित

वाळू हाती न राहती (सुमंत उवाच – ३)

Category:

 

शाश्वत असं काहीच नाही. बदलत असतं सारं, मग एखादी गोष्ट जितकी आपण जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी ती आपल्याकडून जास्त निसटत जाते.

साहित्य - ललित

निष्कांचन ठरती वेडे (सुमंत उवाच – २)

Category:

 

हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.