C-शेखर आगासकर
किचनची दिशा
Category:
लेखसंग्रहपूर्वी स्वयंपाकघर केवळ जेवण बनविण्यासाठी वापरलं जाई. धुणी-भांडी, धान्य साठवण, पाण्याची भांडी या सर्वासाठी स्वतंत्र जागा असे. त्यामुळे आग्रेयला अग्नी अर्थात स्वयंपाकस्थान असावं, त्यातूनच आग्नेय दिशेला किचन असावं, असा समज दृढ झाला.
January 25, 2024
कर्मयोगी कीटक
Category:
लेखसंग्रहमधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत…..
January 24, 2024
लग्नाचे निमंत्रणही ऑनलाइन
Category:
अवर्गिकृतलग्न ठरलंय, तारीख ठरली, वेळ ठरली, स्थान ठरलंय ना… मग बस्स. हाच माहितीवजा एसएमएस तयार करा अन् धाडा आपल्या गणगोताला, मित्रांना. एवढेच नाही. व्हॉट्स अॅपवरही मस्त वधू-वरांचे छायाचित्र घ्या आणि त्यांखाली हाच मजकूर लिहा अन् करा की तुमच्या ग्रुपला सेण्ड.
January 23, 2024
स्वच्छता
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
November 20, 2023
ऋण सद्गुरूचे
Category:
साहित्य - ललितसंत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.
August 17, 2023
गोकुळ म्हणजे काय?
Category:
लेखसंग्रहभारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.
August 14, 2023
श्रवणभक्ती
Category:
लेखसंग्रहविश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा
August 14, 2023
उपासनेचे महत्त्व
Category:
लेखसंग्रहआपले आयुष्य उभे करणे हे कष्टाचे काम असते हे खरेच, पण कृतार्थ आणि कीर्तिमान जीवन उभे करणे हे तर आणखीनच कष्टाचे काम आहे. त्यासाठी एखाद्या मोठ्या ध्येयाचा ध्यास घ्यावा लागतो. एखादे स्वप्न पाहून, ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करावे लागतात. असे कितीतरी थोर लोक आपल्या आजूबाजूला असतात.
August 11, 2023
गुरू-शिष्य
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडेतिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.
August 10, 2023