लेखसंग्रह
Category:
खाद्ययात्राकुरमूरे थोडे गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. खुप जास्त वेळ मिक्स करू नये. लगेच सर्व्ह करावे. भेळ तयार केल्यावर लगेच खावी. भेळ तयार करून ठेवल्यास ती नरम पडेल.
Category:
खाद्ययात्रापुदिन्याची पाने, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात हे जिन्नस घालून त्यावर लिंबाचा रस घालावा, ह्यात आवडत असल्यास एक आल्याचा तुकडाही घालता येईल. मीठ घालून बारीक पेस्ट करावी.
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
खाद्ययात्रा
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti