Matar-300
खाद्ययात्रा

मटार करंजी

Category:

 

प्रथम एक चमचा तेलावर आले लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. थोडी हळद हिंग घालून परता. धने जिरे पूड, बारीक चिरलेला कांदा, घालून ५ ते ७ मिनिटे छान परतून घ्या. उकडलेले मटारचे दाणे रवीने बारीक करून घ्या व त्यात घाला. मीठ घालून नीट परतून घ्या.

  December 26, 2016


sprout-bhel-300
खाद्ययात्रा

कडधान्याची भेळ

Category:

 

मोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्यात तिखट मीठ मिसळून वर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीसाठी साखर घालून दही घालून खायला द्या. ही भेळ विटामिन ई आणि प्रथिनयुक्त आहे.

  December 26, 2016


ओली भेळ
खाद्ययात्रा

ओली भेळ

Category:

 

कांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून कुरमुरे घालावेत व ओली भेळ करावी.

  December 26, 2016


Bhadang-bhel-300
खाद्ययात्रा

भडंग भेळ

Category:

 

कांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून भडंग घालावेत व भडंग भेळ करावी.

  December 26, 2016


खाद्ययात्रा

गाबीटो भेळ

Category:

 

गाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे.

  December 26, 2016


Khakra-Bhel-300
खाद्ययात्रा

खाकरा भेळ

Category:

 

खाकरे हाताने हव्या त्या आकारामध्ये चुरून घ्यावेत. त्यात चुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची वाटण, मीठ, लिंबूरस घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. वरून हवा तो सॉस घेऊन भेळ कालवावी व सर्व्ह करावी.

  December 26, 2016


Bhel-salad-300
खाद्ययात्रा

भेळ सलाड

Category:

 

सर्व एकत्र मिसळावे. १/२ वाटी कुठल्याही प्रकारचे फरसाण/चिवडा/भेळ:-मिक्स घालावे. २ टेबलस्पून चिंचगुळाची गोड चटणी घालावी. १/२ टीस्पून चाट मसाला घालावा व सर्व चांगले मिसळावे. वरून थोडी बारीक शेव व बारीक चिरून कोथिंबीर घालावी. सलादची पाने व फरसाण कुरकुरीत असतानाच लगेच खायला द्यावे. वाढायला थोडा वेळ असल्यास, ओली चटणी व फरसाण मात्र ऐन वेळेस घालावे.

  December 26, 2016