कॅपेचिनो स्मुदी
Category:
खाद्ययात्राब्लेंडरमध्ये कॉफी, आइस्क्रीम, दूध आणि बर्फ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. कपमध्ये हे मिश्रण घेऊन कोको पावडर आणि दालचिनी पावडर त्यावर टाका आणि कॉफीचा आनंद घ्या.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राब्लेंडरमध्ये कॉफी, आइस्क्रीम, दूध आणि बर्फ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. कपमध्ये हे मिश्रण घेऊन कोको पावडर आणि दालचिनी पावडर त्यावर टाका आणि कॉफीचा आनंद घ्या.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रादोन कप साखर, टरबूज कापून घेणे, अर्धा कप काकडी सालासकट, पुदिन्याची १२-१३ ताजी पाने. दोन टे.स्पून लिंबाचा रस, एक टी.स्पून मध.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रातीन केळी, एक वाटी अननसाचे तुकडे, एक वाटी संत्र्याचा रस, चवीप्रमाणे पिठीसाखर, पाऊण वाटी थंड दही.
February 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रामिक्सचर जारमध्ये सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे थंडगार तुकडे, दही, मॅंगो क्रश, भिजवलेले किसमिस घालून फिरवून घ्या. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप लावा व चेरीने आणखी सजवा.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राअर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
February 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti