प्रसिद्ध गीतकार शायर साहिर लुधियानवी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 11, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 11, 2017
Category:
खाद्ययात्रागव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्सर करून पीठ मळून घ्यावे. पिठाचे गोळे करून बाजूला ठेवावे. आंब्याचा रस, खवा व पिठीसाखर एकत्र करून मळून घ्या
March 11, 2017
Category:
खाद्ययात्राहरबरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. मग कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर २ कप डाळीला ५ कप पाणी घालावे. पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्या काढाव्यात मग मंद विस्तवावर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे.
March 11, 2017
Category:
खाद्ययात्राएका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. मिश्रण सुकं होत आलं की दूधाची पावडर टाकावी. बाजूने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करावा.
March 11, 2017
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून, साले काढून कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलचीपूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावे. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत.
March 11, 2017
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या
March 11, 2017
Category:
खाद्ययात्रा२ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टेबलस्पून वेलचीपूड. साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी.
March 11, 2017
Category:
खाद्ययात्रा
March 11, 2017
Category:
खाद्ययात्रा
March 11, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti