p-1042-sevaiyaa
खाद्ययात्रा

आजचा विषय शेवया

Category:

 

नाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ.
वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशीनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.

  June 12, 2017


p-2528-churma-ladoo
खाद्ययात्रा

चुरम्याचे लाडू

Category:

 

चवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत.

  June 12, 2017


p-947-pakatlya-purya
खाद्ययात्रा

पाकातल्या पुर्‍या

Category:

 

वा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून कालवा. नंतर १ वाटी ताक घालून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी वापरा. पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे घट्ट पीठ भिजवा.साखरेचा एकतारी पाक करा. त्याट लिंबाचा रस, केशार व केशरी रंग घाला. वरील पिठाच्या जरा लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात.

  June 12, 2017


http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/05/p-2533-dryfruit-cocoa-ladoo.jpg
खाद्ययात्रा

ड्रायफ्रूट कोको लाडू

Category:

 

ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्‌स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे.

  June 12, 2017


p-2018-apple-rabri
खाद्ययात्रा

अॅपल रबडी

Category:

 

एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल.

  June 11, 2017