गीतकार भरत व्यास
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्यातला एक एक शब्दामुळे मनाला शांतता लाभते. मात्र, या गाण्याचे गीतकाराची माहिती फारशी कुणाला नाही.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्यातला एक एक शब्दामुळे मनाला शांतता लाभते. मात्र, या गाण्याचे गीतकाराची माहिती फारशी कुणाला नाही.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या.
July 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचालण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले.
July 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी मुबारक बेगम यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
July 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात.
July 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
July 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रियांकाला सिंगिंगमध्ये करिअर करायचे होते. मात्र मिस वर्ल्डचा किताब २००० मध्ये जिंकल्यानंतर प्रियांका चित्रपटांकडे वळली. त्यामुळे म्युझिक बॅकफूटवर गेले.
July 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti