सदाबहार गाण्यांचे संगीतकार हेमंत भोसले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या.
September 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 25, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रा. भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.
September 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९० मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार शानू यांच नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार शानू व टी सिरीज वाला गुलशन कुमार यांची ९० ची सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार शानू यांचा होता. आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.
September 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.
September 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti