व्यक्ती-परिचय

भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली

Category:

 

  December 28, 2018


व्यक्ती-परिचय

ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन

Category:

 

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. १८१७ साली जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. या आजाराला ‘पार्किन्सन रोग’ असे म्हणतात. या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.

  December 27, 2018


१७ डिसेंबर १९०३ – पहिले मोटारचलित विमानोड्डाण
लेखसंग्रह

१७ डिसेंबर १९०३ – पहिले मोटारचलित विमानोड्डाण

Category:

 

१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंनी पहिले मोटारचलित विमानोड्डाण केले. “विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला सुरु झाला होता.

  December 27, 2018


दिनविशेष

जागतिक साडी दिवस

Category:

 

साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. 

  December 27, 2018


व्यक्ती-परिचय

पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत

Category:

 

  December 27, 2018