C-संजीव वेलणकर
भाजप’चे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४ थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते.
January 22, 2019
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 19, 2019
कंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे.
January 15, 2019
संवेदनशील कवी कैफी आझमी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteलहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. कैफी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.
January 14, 2019
विश्वासराव पेशवे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 14, 2019
स्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 14, 2019
संगीतकार चित्रगुप्त
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 14, 2019
मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 14, 2019