ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर’ झाले.
August 16, 2021