८२ वर्षीय मराठी चित्रपट ‘माणूस’
दिनविशेष

८२ वर्षीय मराठी चित्रपट ‘माणूस’

Category:

 

द पोलीस कॉन्स्टेबल ही कथा वाचनात आल्यानंतर व्ही. शांताराम यांना या चित्रपटाची संकल्पना सुचली. नायक पोलीस शिपाई, तर नायिका वेश्या. भाबडा, सरळमार्गी पोलीस आणि चाणाक्ष, संसाराची स्वप्ने पाहणारी नायिका. पोलीस तिला सन्मार्गावर आणू इच्छितो अशी कथा घेऊन चित्रपटनिर्मिती हा धाडसी विचार १९३८ मध्ये प्रत्यक्षात आला.

  September 9, 2021


अवर्गिकृत

संगीतकार वॉल्टर‌ कॉफमन

Category:

 

१९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

रशियन कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय

Category:

 

भारतीय संस्कृतीचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता, की ते स्वत: शाकाहारी झाले आणि तसे इतरांनीही व्हावे यासाठी ते लोकांना आवाहन करत. चांगला समाज घडवायचा असेल आणि समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकरीत्या बदलले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

भजन गायक पुरुषोत्तमदास जलोटा

Category:

 

वयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.

  September 9, 2021


व्यक्ती-परिचय

कॅप्टन विक्रम बत्रा

Category:

 

कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

  September 9, 2021


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
दिनविशेष

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

Category:

 

जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

  September 8, 2021


व्यक्ती-परिचय

संस्कृतचे गाढे अभ्यासक वसंत गाडगीळ

Category:

 

पंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत.

  September 8, 2021


व्यक्ती-परिचय

ब्रिटिश अभिनेता पीटर सेलर्स

Category:

 

पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.

  September 8, 2021


व्यक्ती-परिचय

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत गोविंद पोतदार

Category:

 

वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.

  September 6, 2021


दिनविशेष

श्रावण अमावस्या (बैलपोळा)

Category:

 

या सणासाठी शेतकऱ्या मध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.

  September 6, 2021