शिवसेनेचे नेते अनंत तरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजोगिंदरच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकताना पाकिस्तानच्या मिसबा-उल-हकला बाद करत जोगिंदरने भारताच्या ऐतिहासिक टी-२० विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteद डॉक्टर, डब्ल्यूजी, डॉक अशा अनेक टोपणनावांनी ते ओळखले जात.आक्रमक फलंदाज, उपयुक्त अष्टपैलू असलेल्या ग्रेस यांच्या नावावर अनेक डोमेस्टिक आणि कसोटी क्रिकेट विक्रम आहेत.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभैरोसिंग शेखावत हे भारताचे ११ वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ या कालावधीत हे पद भूषवले होते. तब्बल तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदिग्दर्शक म्हणून करीयर करायचं हे विक्रम फडणीस यांनी आधीपासूनच ठरवलं होतं, मात्र त्यांच्या करीयरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून झाली.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअन्नपूर्णा या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपेलें यांना ब्रिटनच्या राणीने ‘सर’ हा किताब दिला. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकन कॉग्रेसने त्यांचा सत्कार केला.
October 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.
October 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti