लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली.
December 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली.
December 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकिशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहेत. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत.
December 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनिरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.
December 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे
December 15, 2021
Category:
अवर्गिकृतसीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते.
December 15, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९७३ मध्ये विजय अमृतराज यांनी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची बहुमोल कामगिरी केली होती. अमेरिकेच्या यू.एस. ओपनचा उपांत्यपूर्व सामन्यात विजय अमृतराज पोहोचले होते जिथे यान कोडेस और केन रोजवेल यांच्या सारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं देशपांडे यांचे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे.
December 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti