रिअल ब्रेड वीक
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
February 24, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
February 24, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रतापगडावर श्री भवानीदेवी वारसाहक्काने चालत आलेले खासगी देवस्थान आहे. त्यांनी या मंदिराला पुर्नवैभव मिळवून दिले. श्री देवी मातेचे कुलाचार निर्विघ्नपणे पार पाडले जातात. त्यांनी श्री भवानीमातेला काही अलंकार नव्याने केलेले आहेत. परंपरेनुसार वारसाहक्काने मिळालेले वैभव सांभाळलेले आहेच, त्यात नव्याने भरही टाकली आहे.
February 24, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 24, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानकेंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क बोर्ड केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. यांच्या खाली केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क, देशातील सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि नारकोटिक्सची जबाबदारी आहे.
February 24, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुंबई महापालिकेत वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत गायले जावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यांना शिक्षाही भोगावी लागली. भिवंडी येथील मुस्लिमबहुल भागात शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलने केली होती.
February 23, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आंतरराष्ट्रीय जादूगार परिषदेच्या कोलकाता शाखेला सरकार यांचे नाव देण्यात आले आहे. जादू विश्वातील ‘ऑस्कर’ समजला जाणारा ‘द स्पिंक्स’ हा अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार सरकार यांना १९४६ आणि १९५४ असा दोन वेळा लाभला.
February 23, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site४५ व्या वर्षी ते जगातले ४४ वे श्रीमंत व्यक्ती बनले. टेक्सासमधील त्यांचा बंगला हा जगातील १५ वा आलिशान बंगला ठरला.
February 23, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली.
February 23, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्या किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.
February 23, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
February 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti