जेष्ठ विनोदी अभिनेते मधु आपटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव.
March 2, 2022