मंगलाष्टक वन्स मोअर
Category:
लेखसंग्रह
December 2, 2013
Category:
लेखसंग्रह
December 2, 2013
Category:
नॉस्टॅल्जियाप्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात.
November 27, 2013
Category:
अवर्गिकृतत्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…
November 22, 2013
Category:
अवर्गिकृतप्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्यात हा दुर्ग उभा आहे.
November 16, 2013
Category:
अवर्गिकृतसातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे
November 16, 2013
Category:
अवर्गिकृतनिसर्गाची वैविधता काय असते आणि त्याचं स्वरुपही किती विस्मयकारक असू शकतं, हे जर का पाहायचं असेल तर किमान एकदातरी कास पठारला भेट द्यायलाच पाहिजे..
November 13, 2013
Category:
साहित्य - ललित
November 7, 2013
Category:
अवर्गिकृततिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”..
November 1, 2013
Category:
अवर्गिकृत“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
November 1, 2013
Category:
साहित्य - ललित“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल..
November 1, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti