“कलाकुशल – नितीन माधव”
Category:
अवर्गिकृत“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
May 22, 2013