लेखसंग्रह
१५ ऑगस्टसाठीचे प्रश्न
Category:
लेखसंग्रहयेत्या १५ ऑगस्ट ला आपल्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होतील. आपल्याबरोबर अथवा आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले काही देश कितीतरी पुढे निघून गेले. आपली देशभक्ती फक्त ह्या दिवसापुरती आहे का? देशासाठी आपण काय करणार किंवा काय केले पाहिजे ह्याचा विचार आपल्या नागरिकांमध्ये कधी रुजणार?