बहु असोत सुंदर संपन्न की महा
लेखसंग्रह

बहु असोत सुंदर संपन्न की महा

Category:

 

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.

  April 7, 2016


खाद्ययात्रा

झटपट स्नॅक्स

Category:

 

मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह करा झटपट स्नॅक्स. हा कमी वेळात तयार होणारा चवदार पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना डब्यात देऊ शकता.

  April 5, 2016


खाद्ययात्रा

मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच

Category:

 

प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे. नंतर ब्रेड वर टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी लावून त्यावर चिझ स्लाईज ठेवावे. आणि त्यावर वरील मिश्रण नीट पसरवावे.

  April 4, 2016


साहित्य - ललित

टेलिमार्केटिंग कॉल कसे एन्जॉय कराल ?…

Category:

 

सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी

  January 21, 2016


अवर्गिकृत

भ्रष्टाचाराचा डेटाबेस

Category:

 

भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत.

  October 26, 2015