अवर्गिकृत

साहित्यिक किरण नगरकर

Category:

 

किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते.

अवर्गिकृत

सुप्रसिद्ध अभिनेते गणपत पाटील

Category:

 

त्यांनी मा. विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरवातीच्या काळात सुतारकाम , रंगभूषा करणे अशी कामे केली.

अवर्गिकृत

कवी सुनील गंगोपाध्याय

Category:

 

सुनील गंगोपाध्याय यांना १९८५ मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाले ते त्यांच्या ‘ सई सोमय ‘ या कादंबरीला . या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला अरुणा चक्रवर्ती यांनी ‘ दोज डेज ‘ या नावाने.

इ टी एफ’ (एक्चेंज ट्रेडेड फंड) : एक गुंतवणुक पर्याय
लेखसंग्रह

इ टी एफ’ (एक्चेंज ट्रेडेड फंड) : एक गुंतवणुक पर्याय

Category:

 

ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

अवर्गिकृत

दुसऱ्या महायुद्धातील झुंजार रणरागिणी – व्हायोलेट झाबो

Category:

 

दुसऱ्या महायुद्धात जसे गुप्तहेर संघटनेत पुरुष होते,त्यांच्या खांद्याला खांदालावून लढणाऱ्या स्त्री गुप्तहेर सुद्धा होत्या.त्यातील एक  व्हायोलेट.

अवर्गिकृत

गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि प्रकार

Category:

 

शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने, सहाजिकच महाराष्ट्र सहकार कायद्यात गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या. कधी कधी तर काही सुधारणामध्ये सदस्यांना समजण्यापूर्वी बदल होतात. जसे सहयोगी सभासद. जेणेकरून सभासत्वाबाबत स्पष्टता नसल्याकारणाने सदस्यात कमालीची संभ्रमावस्ता होती व आहे. आजच्या लेखात काय आहे नेमका सदस्यत्वातील प्रकारातील फरक तो आपल्या माहितीसाठी देण्यात आला आहे.

अवर्गिकृत

ब्लॅक आउट

Category:

 

हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं.

अवर्गिकृत

ऑनबोर्ड सरदार

Category:

 

आजपर्यंत जेवढ्या जहाजांवर काम केले त्या त्या सगळ्या जहाजांवर कमीत कमी एक तरी दाढी आणि पगडी असलेले सरदार हे अधिकारी किंवा खलाशी असायचे.

लेखसंग्रह

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

Category:

 

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले.