लेखसंग्रह

मार्गरेट नाईट- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

मार्गारेट नाईटचा जन्म 19 एप्रिल 1920 रोजी पॅरिस येथे झाला. तिचे सांकेतिक नाव निकोल होते.ती वुमन ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये काम करीत असे. 1944 मध्ये तिने ब्रिटिश गुप्तहेर संघटना एसओई या  संघटनेने एका हॉटेलमध्ये तिचे उत्तम फ्रेंच ऐकून तिला एसओई मध्ये दाखला घेण्यास सांगितले.

अवर्गिकृत

कला आणि समाज

Category:

 

समाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

कथा

मानसकोंड – पडझड

Category:

 

आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .

लेखसंग्रह

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

Category:

 

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.

कथा

मानसकोंड – शापवाणी

Category:

 

मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .