लेखसंग्रह

वेरा लीग —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

वेरा लीचा जन्म 17 मार्च 1903 रोजी leeds इंग्लंड येथे झाला. तिचे मूळचे  नाव वेरा ग्लास पण तिला लहानपणीच एच इगन लीग ह्या रेसकोर्सच्या घोड्याना ट्रेनिंग देणाऱ्या माणसाने दत्तक घेतले त्यामुळे ती वेरा लीग झाली. तिचे लहानपण मेसन लिफि ह्या घोड्यांच्या तबेलयांच्या आसपास गेले. लहानपणी तिला मोठे झाल्यावर जॉकी बनायचे होते.

अवर्गिकृत

देहात भरून घ्यावा सूर्य…

Category:

 

सोनेरी उन्हाची शाल अंगावर लपेटून घेतांना आख्या देहात भरून घ्यावा सूर्य अन् उगवावे आपणही निरुत्साहाच्या विशालकाय डोंगरापाठीमागून रोज अन् उजळून टाकावे स्वत:सहित सा-या जगाला.

अवर्गिकृत

रिटायरमेंट – हिसाब अपना अपना

Category:

 

मागच्या म्हणजे २०२३च्या ऑक्टोबर महिन्यात हेमामालिनी ७५ वर्षांची झाली… फिल्म इंडस्ट्रीत अतिशय यशस्वी कारकीर्द – नुसतीच यशस्वी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना ह्या ” ड्रीमगर्ल ” चा उल्लेख सिनेमा जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असा करावाच लागेल… दोनेक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी अफाट लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री… गेली दोन दशकं देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत ही खासदार म्हणून उपस्थिती…

लेखसंग्रह

विविध कालगणना

Category:

 

भारतात चलनात असलेल्या प्रमुख दिनदर्शिका म्हणजे ग्रेगरियन, तिथी दर्शक शालिवाहन शक, विक्रम संवंत आणि नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय सौर कालगणना. त्याशिवाय हिजरी आणि पारशी कालगणना वेगळीच प्रत्येक धर्माची स्वतंत्र कालगणना पद्धती असते.

लेखसंग्रह

कुटुंब’ – खरं एकत्र कुटुंब

Category:

 

आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं.

लेखसंग्रह

नेन्सी वेक- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

नेन्सी वेक हिचा जन्म न्यूझीलंड मध्ये वेलिनटन शहरात ३० ऑगस्ट १९१२ रोजी झाला.  1914 त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलिया च्या उत्तर सिडनी भागात स्थाईक झाले.वयाच्या १६ व्या वर्षी ती घरातून पळाली आणि नर्स म्हणून काम करू लागली.पुढे ती न्यूयार्क येथे गेली व नंतर लंडनला जाऊन पत्रकारितेचा कोर्स केला.

अवर्गिकृत

जेष्ठांचा आशीर्वाद….

Category:

 

एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?

रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते.

लेखसंग्रह

विवोन कोमे दुसऱ्या महायुद्धातिल स्त्री गुप्तहेर

Category:

 

विवोन  कोमेचा जन्म .१८ नोव्हेंबर १९०९ मध्ये शांघाय चीन येथे झाला. तिचे कोडनेम होते अनेट. तिचे वडील बेल्जियमी व आई स्कॉटिश होती. तिचे शिक्षण बेल्जियम व स्कॉटलंड येथे झाले. १९३७  मध्ये तिचे चार्ली कोमेशी लग्न झाले तो रायफल ब्रिगेड मध्ये काम करत होता.