स्वदेशीच्या पेटवा मशाली
Category:
अवर्गिकृतहातात ह्याच्या मिळताच सत्ता
सुरुवात केली मिळवायला मत्ता
धनोपहार हाच याचा शिरस्ता
चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता
Category:
अवर्गिकृतहातात ह्याच्या मिळताच सत्ता
सुरुवात केली मिळवायला मत्ता
धनोपहार हाच याचा शिरस्ता
चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतमी एक ध्यास ..
मीच एक प्रवास…स्वप्नपुर्तीचा..
Category:
अवर्गिकृतभारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.
Category:
अवर्गिकृतऔषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.
Category:
अवर्गिकृतदयामरण देण्याचा हक्क मानवाला आहे की नाही हा वाद घालत बसण्यापेक्षा तिच्या अवस्थेवर दया येऊन तिला मोकळ करायला हवं.. देवा तू तरी कर तिला मोकळं……
Category:
अवर्गिकृतउन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.
Category:
अवर्गिकृतशुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.
Category:
लेखसंग्रहपरभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti