चाळीतले प्रेम
Category:
अवर्गिकृतमी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.
माझा नंबर आला, तरी दुसर्यांना जाऊ द्यायचो.
Category:
अवर्गिकृतमी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.
माझा नंबर आला, तरी दुसर्यांना जाऊ द्यायचो.
Category:
अवर्गिकृतभारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानआजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो.
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानवैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत.
Category:
अवर्गिकृतही कवीता आवडल्यास जरुर कळवा
Category:
अवर्गिकृतमहागाई, स्पर्धा, दगदग, धावपळ, अनिश्चित दैनंदिन जीवनामुळे सर्वच जनता हवालदिल झाली आहे. त्यात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते, काही महिला जाचाला बळी पडताना दिसतात तर काही कंटाळून व वैतागून हतबुद्ध होऊन आत्महत्या करीत आहेत. पण याने प्रश्न सुटणार तर नाहीच पण गुंता मात्र नक्की वाढणार. महिलांच्यात नैसर्गीरीत्याच श्रद्धा सबुरी असते पण कधी कधी मन बुद्धीच्या ताब्यात न राहिल्याने काही वेगळे प्रसंग बघायला मिळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti